शासन निर्णय रावापु-१०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा-३, दिनांक १० सप्टेंबर, २०१२ व पुरस-१०१२/प्र.क्र.१११/२०१२/भाषा-३, दिनांक ०३ मार्च, २०१४ अन्वये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत

  • प्रौढ वाङमय विभागात २२ वाङ्मय पुरस्कार
  • बालवाङ्मय विभागात ६ पुरस्कार
  • प्रथम प्रकाशन विभागात ६ पुरस्कार
  • सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार १

असे एकूण ३५ राज्य वाङ्मय पुरस्कार लेखकांना प्रदान करण्यात येतात.

विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या अधिक माहितीसाठी साहित्य संस्कृती मंडळाच्या पानाची लिंक