त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेच्या वापराबाबत प्रकट करावयाचे स्वयंघोषणापत्र

त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या इत्यादी कार्यालयांनी ते करीत असलेल्या मराठी भाषेच्या वापराबाबत प्रकट करावयाचे स्वयंघोषणापत्र व यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी करावयाची कार्यवाही.... शासन परिपत्रक डाऊनलोड करा

0 Comments

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मध्ये सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्याबाबत..... शासन निर्णयाची प्रत स्थापित करा.

0 Comments

शासन व्यवहारात मराठीचा वापर

शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर करण्याबाबत दिनांक २९ जून, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत... शासन परिपत्रक डाऊनलोड करा

0 Comments

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 याची अंमलबजावणी (मराठी व इंग्रजी)

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 याची अंमलबजावणी (मराठी व इंग्रजी) ..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.

0 Comments

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020  (इंग्रजी)..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.

0 Comments

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020

महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 (मराठी)..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.

0 Comments

वाचन प्रेरणा दिन

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याबाबत.  शासन परिपत्रकाची प्रत डाऊनलोड करा....

0 Comments

शासकीय प्रकाशनांवर ४० टक्के सवलत

मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या शासकीय प्रकाशनांची विक्री खाजगी वितरकांमार्फत करण्यास व शासकीय प्रकाशनांवर ४० टक्के सवलत देण्यास मान्यता देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.....

0 Comments

अन्य साहित्य संमेलनांना अर्थसहाय्य

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत “अन्य साहित्य संमेलनांना अर्थसहाय्य” या  योजनेमध्ये साहित्य संस्थांचा सहभाग वाढवून अनुदानात वाढ करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा....

0 Comments

End of content

No more pages to load