201402181635450533
केंद्र शासनाच्या निकषांनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत....... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
केंद्र शासनाच्या निकषांनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत....... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
सन 2012 - 2013 या वर्षाच्या उत्कृष्ट मराठी वाड्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार जाहीर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
रंगभवन या खुल्या नाट्यगृहाच्या जागेवर मराठी भाषा संशोधन, विकास व सांस्कृतिक केंद्र बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत नियतकालिकांच्या प्रकाशनासाठी देण्यात येणारे अनुदान वाढवून देणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
एतदर्थ मंडळ-मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा या मंडळास मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
शासन निर्णय संकेतस्थाळावर अपलोड करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
डीजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट टोकन हरवल्यास अनुसरावयाची कार्यपध्दती. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तमहानायक हे पुस्तक प्रकाशित करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सासवड - सन 2014 च्या आयोजनासाठी अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास (इ.स.1818 ते 1945) या प्रकल्पास मान्यता देणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा