201503111455067333

मराठी विश्वकोशाच्या संपादनाचे काम करणारे लेखक, समीक्षक व भाषांतरकार यांच्या मोबदल्यात वाढ करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201503031607445233

अध्यक्ष तथा प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या कार्यालयीन कामासाठीच्या वाहन सुविधेवरील खर्चात वाढ करण्याबाबत.... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502251604446633

साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार 201४ जाहीर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502251605075833

जेष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502251604194233

साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या नांवे जीवन गौरव पुरस्कार, २०१४ प्रदान करण्याबाबत... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201503111455348133

शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी विहित केलेल्या मराठी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502121756369333

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, घुमान, पंजाब - सन 2015 च्या आयोजनासाठी अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502161544063533

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत..... शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502121755589733

श्री.पु.भागवत पुरस्कार निवड समितीची पुर्नरचना करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201502121756169233

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार निवड समितीची पुर्नरचना करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load