201602171507148533

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.1.3.2016 ते दि.30.09.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201602151602496033

मराठी/इंग्रजी मजकुराचा अनुवाद करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नामिकेवर सदस्यांची नियुक्ती करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201602111648588633

ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201602101532589433

अपंग व्यक्ती अधिनियम 1995 (समान संधी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) मधील तरतुदीनुसार मराठी भाषा विभाग (खुद्द) मधील वाहनचालक व शिपाई संवर्गातील पदे अपंग प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201602051453562733

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची अभंगगाथा, भजनावली,आनंदामृत व इतर मराठी साहित्य राज्य शासनाने प्रकाशित करुन अल्पदरात उपलब्ध करुन देण्याकरीता गठीत केलेली समिती रद्द करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201602051453342133

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार सन 2014 जाहीर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201602021119318433

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार योजनेच्या नियोजनाबाबत सुधारीत शासन आदेश. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201601211455258033

विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समितीचे कामकाज तात्पुरते स्थगित करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201601161139320933

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, 2010 अंतर्गत अन्य साहित्य संमेलनांना अर्थसहाय्य या योजनेच्या अनुदानात वाढ करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load