महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020
महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 (इंग्रजी)..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.
महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 (इंग्रजी)..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.
महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 (मराठी)..... अधिनियमाची प्रत स्थापित करा.
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याबाबत. शासन परिपत्रकाची प्रत डाऊनलोड करा....
श्री नामदेव गाथा हा ग्रंथ सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा....
मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या शासकीय प्रकाशनांची विक्री खाजगी वितरकांमार्फत करण्यास व शासकीय प्रकाशनांवर ४० टक्के सवलत देण्यास मान्यता देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.....
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण, २०१० अंतर्गत “अन्य साहित्य संमेलनांना अर्थसहाय्य” या योजनेमध्ये साहित्य संस्थांचा सहभाग वाढवून अनुदानात वाढ करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा....
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांचेमार्फत “पुस्तकांचे गाव” भिलार ही योजना कार्यान्वित करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा....
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या मार्फत नवोदित लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कार्यशाळांची/चर्चासत्रांची संख्या वाढवणे. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा...
मराठी भाषा भवन मुख्य केंद्र, मुंबई -उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा...
मराठी भाषा विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांकरीता ऐरोली, नवी मुंबई येथे “मराठी भाषा भवन उपकेंद्र” या इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त १०१८.७२ चौ.मी. जागेचे शुल्क अदा करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा..