201603191540053533
राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी निवड समितीची पुनर्रचना. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
साहित्य निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार प्रदान करण्यासाठी निवड समितीची पुनर्रचना. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांकडून प्रकाशित करण्यात येणाऱ्या शासकीय प्रकाशनांची विक्री अधिकृत वितरकांमार्फत करण्यास व शासकीय प्रकाशनांवर 40 सवलत देण्यास मान्यता देण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील श्री.ल.म.डोनीकर यांच्या सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या पदावरील पदोन्नतीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मान्यता. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी ज्ञानमंडळे स्थापन करण्यास मान्यता देणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.१.३.२०१६ ते दि.३०.९.२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील अस्थायी पदांना दि.१.०३.२०१६ ते दि.३०.०९.२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा संवर्धन पुरस्कार जाहीर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार-सन २०१५ व श्री.पु.भागवत पुरस्कार-सन 201५ जाहीर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा