201710271415524933

वित्तीय अधिकार, नियम पुस्तिका 1978, भाग-2, मराठी भाषा आणि साहित्य विषयक उपक्रमांचे आयोजन त्याचप्रमाणे राज्य वाड्.मयीन पुरस्कार समारंभाचे आयोजन इत्यादी साठीचा खर्च संक्षिप्त देयकावर आहरित करण्यासाठी प्रशासकीय विभागास वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201710261226112033

भाषा संचालनालयातील अस्थायी पदांना दि.1.10.2017 ते दि.31.12.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201710171142416133

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.1.10.2017 ते दि.31.12.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201710111304095833

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि. 1.10.2017 ते दि. 31.12.2017 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201710091622265133

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201709191148250133

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत

महाराष्ट्र विधानमंडळात मराठी भाषा समितीची स्थापना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या  या ज्ञापनान्वये करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे ज्ञापन क्र.२५६२३/ड -३ (अंदाज समिती)दि.१४ सप्टेंबर, २०१७.

0 Comments

201709131205366133

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळास 16- प्रकाशने या उद्दिष्टासाठी पूरक मागणीव्दारे अतिरिक्त अनुदान मंजूर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201709111510208733

भाषा संचालनालयातील भाषा संचालक यासंवर्गाची दि. 01.01.2011 ते दि. 01.01.2017 या कालावधीची अतिरिक्त/ खंडीत तात्पुरतीसामायिक ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201709061340535233

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 5 (1) व 5 (2) अन्वये जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व कलम 19 (1) अन्वये अपिलीय प्राधिकारी यांची नियुक्ती करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load