विश्व मराठी संमेलन – 2025 चे आयोजन करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
विश्व मराठी संमेलन - २०२५ चे आयोजन करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.
विश्व मराठी संमेलन - २०२५ चे आयोजन करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.
ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा
दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२५ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अन्य साहित्य संमेलन या योजनेचे नाव जिल्हा साहित्य संमेलन करुन जिल्हा साहित्य संमेलनाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार व श्री.पु.भागवत पुरस्काराची रक्कम वाढविण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा
कोकण विभागातील उभादांडा, वेंगुर्ले येथे कवितेचे गाव एक उपक्रम म्हणून राज्य मराठी विकास संस्थेमार्फत कार्यान्वित करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई आणि अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, भाषा संचालनालय, मुंबई यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा