201802021216578433
मराठी भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयासाठी नवीन संगणक खरेदी करण्याबाबत प्रशासकीय मंजूरी देणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी भाषा विभागासाठी नवीन संगणक खरेदी करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाकडे प्राप्त होणा-या मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करण्याच्या कामासाठी भाषा तज्ञांची नामिका सदर शासन निर्णयान्वये नव्याने स्थापन करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.नामिका-२०१७/प्र.क्र.८३/भाषा-२,दि.२५ जानेवारी, २०१८
मराठी मजकूराचा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यासाठी भाषा संचालनालयात भाषा तज्ञांची नामिका (पॅनल) स्थापन करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-ब मधील सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) / विभागीय सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) या संवर्गामधील अधिकाऱ्यांची दि.1.1.2013 रोजीची तात्पुरती सामायिक ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
उप सचिवांचे पदांचे सह सचिव या पदात श्रेणी वाढ व रुपांतरित करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि. 1.1.2018 ते दि. 28.2.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील अस्थायी पदांना दि. 1.1.2018 ते दि. 28.2.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि. 1.1.2018 ते दि. 28.2.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा