मराठी भाषा भवन उपकेंद्रासाठी अतिरिक्त जागेचे शुल्क अदा करण्यास प्रशासकीय मान्यता
मराठी भाषा विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांकरीता ऐरोली, नवी मुंबई येथे “मराठी भाषा भवन उपकेंद्र” या इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त १०१८.७२ चौ.मी. जागेचे शुल्क अदा करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा..