मराठी भाषा विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांकरीता ऐरोली, नवी मुंबई येथे “मराठी भाषा भवन उपकेंद्र” या इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त १०१८.७२ चौ.मी. जागा दीर्घकालीन भाडेपट्टीने संपादित करण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा..
- Post published:July 24, 2019
- Post category:शासन निर्णय
- Post comments:0 Comments