अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१९

९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे ११ जानेवारी २०१९ ते १३ जानेवारी २०१९ दरम्यान संपन्न होत आहे. अरुणा ढेरे संमेलनाध्यक्षा असतील. यवतमाळमध्ये यापूर्वी १९७३मध्ये जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यावेळी ग. दि. माडगूळकर त्या संमलेनाचे अध्यक्ष होते.

0 Comments

End of content

No more pages to load