शासन निर्णय दिनांक. ०७.०२.२०२५ नुसार खालील पुरस्कार जाहीर करण्यात आले-

१. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (व्यक्तीसाठी)
२. डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी)
३. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्तीसाठी)
४. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी)

Leave a Reply