लिपी आमुची नागरी नसे उच्चारांची व्याधी
स्पष्ट उच्चारांचे वर्ण नसे लेखनात अढी
महाराष्ट्रीयां लाभली जात धोपट मार्गाने
वाणी तैसी ही संपूर्ण ||1|| स्वर-व्यंजनांची जोडी ||2||
अहो, हिची जोडाक्षरे जैसे लिहू तैसे वाचू
तोड नाही त्यांना कुठे जैसे बोलू तैशा खुणा
उच्चारातली प्रचीती जे जे लेखी तेच मुखी
जशी ओठांवरी उठे ! ||3|| ऐसा मराठीचा बाणा ||4||
सर्व उच्चारांचे शोधा नाद-ध्वनी उच्चारांना
शास्त्रज्ञांनो, यंत्र एक देत सदा आवाहन
तेच दिसेल तुम्हाला लिपी ऐसी ही प्रभावी
महाराष्ट्रीयांचे मुख ! ||5|| माझ्या भाषेचे वाहन ||6||
– सोपानदेव चौधरी