महाराष्ट्रातील सर्व दुकाने, आस्थापना, वाणिज्यीक संस्था, हॉटेल्स, आहारगृहे इ. चे नामफलक मराठीत लिहिण्याबाबत तरतूद उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या या परिपत्रकात करण्यात आली आहे.
उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे परिपत्रक क्र.बीएसई ०५/२००८/ प्र.क्र.८५१६/ कामगार-९,दि.३१ मे, २००८