शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण व संगणक इ. मध्ये एकरुपता आणण्यासाठी देवनागरी लिपी व वर्णामाला या शासन निर्णयाद्वारे अद्ययावत करण्यात आली आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या पत्त्यामध्ये देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंक दर्शविण्यात आले आहेत.
शासन निर्णय क्र.मभावा-२००४/ प्र.क्र.२५/२००४/२० ब,दि.६ नोव्हेंबर, २००९