ऑफिशियल लँग्वेज रुल्स, १९७६ – केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यातील संवादाची भाषा तसेच केंद्रीय कार्यालयातील परस्परांमधील संवादाची भाषा, इ. बाबी या नियमात नमूद करण्यात आल्या आहेत.   तसेच नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ. हिंदी व इंग्रजी भाषेत असावेत. अशी तरतूद या नियमात असली तरी, केंद्रशासनाला आवश्यक वाटल्यास एखाद्या केंद्रीय कार्यालयास या नियमातून सूट देऊ देता येईल, अशी तरतूद या नियमातील 11 (3) अन्वये करण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाचे नियम क्र.जी.एस.आर.१०५२

Leave a Reply