दि ऑफिशियल लँग्वेज रिझोल्युशन,  १९६८- सदर निर्णयान्वये देशाच्या विविध भागातील लोकांना केंद्रशासनाशी संवाद साधणे सोपे व्हावे यासाठी हिंदी,  इंग्रजी यासह स्थानिक जनतेच्या भाषेचाही प्रशासकीय कामकाजात समावेश करण्याबाबतचे  त्रिभाषा सुत्र पहिल्यांदाच  स्विकारण्यात आले आहे.

केंद्र  शासनाच्या गृह विभागाचा शासन  निर्णय क्र.एफ/४/८/६५/ओएल,दि.१८ जानेवारी, १९६८

Leave a Reply