राज्य शासकीय कर्मचा-यांनी एतदर्थ मंडळाची हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत – माध्यमिक शालांत परीक्षेत ५० अथवा १०० गुणांचा स्वतंत्र तसेच हिंदी-संस्कृत, हिंदी-मराठी, हिंदी-उर्दू इ. संयुक्त हिंदी विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला.
- Post published:December 1, 1984
- Post category:शासन निर्णय
- Post comments:0 Comments