शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत – या शासन निर्णयान्वये माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये हिंदी विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी  एतदर्थ मंडळाची उच्च व निम्नश्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली तसेच डिसेंबर, १९६६ नंतर आणि दि.२४ नोव्हेंबर, १९७७ पूर्वी हिंदी भाषेची परीक्षा घेणा-या खाजगी संस्थांच्या परीक्षांना समकक्ष म्हणून दिलेली मान्यता काढण्यात आली आहे.

शासन निर्णय क्र.हिंभाप-१०८०/१३१/वीस,दि.२५ मे, १९81.

Leave a Reply