खाजगी संस्थांमार्फत घेतल्या जाणा-या हिंदी भाषा परीक्षांची एतदर्थ मंडळाच्या उच्च व निम्न श्रेणी परीक्षांशी समकक्षता ठरविणेबाबत.- या शासन निर्णयान्वये ज्या खाजगी संस्थांमार्फत हिंदी भाषा परीक्षा घेतल्या जातात, अशा संस्थांची यादी परिशिष्टामध्ये जोडून त्यामध्ये संस्थानिहाय एतदर्थ मंडळाच्या उच्च व निम्न श्रेणी परीक्षांशी समकक्ष अशी मान्यता देण्यात आली आहे.
- Post published:November 24, 1977
- Post category:शासन निर्णय
- Post comments:0 Comments