अंध, अपंग, मूक बधीर यांना एतदर्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबतचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

शासन निर्णय क्र.मभाप-2005/745/प्र.क्र.61/06/ 20-ब, दि. 14 मार्च, 2007 

Leave a Reply