न्याय व्यवहारात मराठीचा वापर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाकडून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरीता रजिस्ट्रार जनरल, हाय कोर्ट, बॉम्बे यांनी या परिपत्रकाद्वारे सर्व दुय्यम न्यायालयांना आपल्या स्तरावर ५० टक्के कामकाज मराठीतून करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उच्च न्यायालयाचे परिपत्रक क्र. पी.0104/6, दि.09 डिसेंबर, 2005