न्याय व्यवहारात मराठीचा वापर वाढावा याकरीता सर्व दुय्यम ता दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे मराठीतून दाखल करण्याबाबत- या शासन निर्णयाद्वारे दि.29.01.2007 च्या परिपत्रकाच्या  सूचनेमध्ये अधिक स्पष्टता येण्याकरीता “जिल्हास्तरीय व इतर दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे” असा बदल करण्यात आला आहे.

शासन परिपत्रक क्र. मभावा-2006/1099/प्र.क.73 /06-20-ब, दि. 14.03.2007

Leave a Reply