न्याय व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढावा याकरिता  दुय्यम न्यायालयात दाखल करण्यात येणारे दावे मराठीतून दाखल करण्याबाबतच्या सूचना या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत.

शासन परिपत्रक क्र. मभावा-2006/ 1099/ प्र.क.73/ 06 – 20-ब, दि. 29.01.2007

Leave a Reply