उच्च न्यायालयाला दुय्यम असलेल्या, राज्यातील सर्व दिवाणी न्यायालयांची भाषा मराठी असेल याबाबतचे नियम व आदेश – याद्वारे  दि. 21 जुलै, 1998 पासून  या नियमाखालील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेली प्रयोजने वगळून अन्य प्रयोजनांसाठी उच्च न्यायालयाला दुय्यम असलेल्या,  राज्यातील सर्व दिवाणी न्यायालयांची भाषा मराठी असेल, असे निर्धारित करण्यात आले आहे.

शासन अधिसूचना क्र.ओएफएल-1098/ प्र.क्र.50/98/20-ब, दि. 21 जुलै, 1998

Leave a Reply