विश्व मराठी संमेलन – २०२५

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार केवळ राज्यापुरता सीमित न राहता त्याच्या कक्षा राज्याबाहेर व परदेशात रुंदावण्यासाठी "विश्व मराठी संमेलन - २०२५"  दिनांक ३१ जानेवारी ते दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे संपन्न झाले.

0 Comments

मराठी भाषा गौरव दिन

ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.

0 Comments
Read more about the article मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – २०२२
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२१

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – २०२२

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२२ निमित्त घेण्यात आलेल्या अभिवाचन व काव्यवाचन स्पर्धांचे आणि अभिजात मराठी भाषा दालनाची क्षणचित्रे   ** अभिजात मराठी भाषा दालनाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन करताना श्री. सुभाष देसाई, मा. मंत्री, मराठी भाषा **  ** मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव श्री. भूषण गगराणी यांचे स्वागत करताना सहसचिव श्री. मिलिंद गवादे.** ** मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त काढलेली रांगोळी ** ** मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या अभिवाचन व काव्यवाचन स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्याचा कार्यक्रम **  ** मराठी भाषा विभागातील अधिकारी व कर्मचारी **

0 Comments

End of content

No more pages to load