मराठी भाषा विभागातून निर्गमित करण्यात आलेले धोरणात्मक शासन आदेश/निर्णय यांचे संकलन असलेली ई-पुस्तिका.
मराठी भाषा विभागातून निर्गमित करण्यात आलेले धोरणात्मक शासन आदेश/निर्णय यांचे संकलन असलेली ई-पुस्तिका. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
मराठी भाषा विभागातून निर्गमित करण्यात आलेले धोरणात्मक शासन आदेश/निर्णय यांचे संकलन असलेली ई-पुस्तिका. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
मराठी भाषा विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य निश्चित करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत.
ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
मराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)- आयोजनासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.
शासन-व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी स्वीकारलेली देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्व महानगरपालिका क्षेत्रात साजरा करणे व स्पर्धा आयोजित करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.

इंग्रजी लघुलेखक, इंग्रजी लघुटंकलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना मराठी लघुलेखन / मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत