भाषा संचालनालयाच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणेबाबत.
भाषा संचालनालयाच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
भाषा संचालनालयाच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
विश्व मराठी संमेलन - २०२४ ची मध्यवर्ती संकल्पना निश्चित करुन संमेलनाच्या आयोजनाच्या अनुषंगाने प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.
ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी दरवर्षी रु. २ कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत..... शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२४ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत.
मराठी भाषा भवन, महाराष्ट्र, मुंबई या इमारतीच्या सुधारीत आराखड्यांना तसेच अनुषंगिक बाबींना मान्यता देणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षांसाठी नियुक्त केलेली सर्व एतदर्थ मंडळे बरखास्त करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली, गोवा येथे मराठी भाषिकांसाठी विविध भाषिक उपक्रम सुरु करणे हा नवीन उपक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सुरु करण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.
मराठी भाषा युवक मंडळे स्थापन करणे व अनुदान देण्याबाबत प्रशासकीय मान्यता. शासन निर्णयाची प्रत डाऊनलोड करा.