201805021311104633
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आस्थापनेवरील सहायक सचिव (गट-ब) या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आस्थापनेवरील सहायक सचिव (गट-ब) या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयाचे भाडे अदा करण्यासाठी अनुदान मंजूर करण्याबाबत शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयाकडे प्राप्त होणा-या मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करण्याच्या कामासाठी भाषा तज्ञांची नामिका नव्याने स्थापन करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये नामिकेमधील तज्ञांच्या एका नावात सुधारणा करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.नामिका-२०१७/प्र.क्र.८३/भाषा-२,दि.२8 मार्च, २०१८.
भाषा संचालनालयाकडून राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मराठी- हिंदी परीक्षा आणि प्रशिक्षण मंडळाच्या मराठी-हिंदी भाषा परीक्षा अभ्यासक्रमाबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
मराठी मजकूराचा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यासाठी भाषा संचालनालयात भाषा तज्ञांची नामिका (पॅनल) स्थापन करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाच्या कार्यालयाचे भाडे अदा करण्यासाठी अनुदान मंजूर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक (हिंदी), गट-ब (अराजपत्रित) व अनुवादक (हिंदी), गट-क या पदांच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.01.03.2018 ते दि.30.09.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
भाषा संचालनालयातील अस्थायी पदांना दि.01.3.2018 ते दि. 30.9.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.01.03.2018 ते दि.30.09.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा