201803281330196533…

भाषा संचालनालयाकडून राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मराठी- हिंदी परीक्षा आणि प्रशिक्षण मंडळाच्या मराठी-हिंदी भाषा परीक्षा अभ्यासक्रमाबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803281336584533

मराठी मजकूराचा इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यासाठी भाषा संचालनालयात भाषा तज्ञांची नामिका (पॅनल) स्थापन करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803271954081733

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाच्या कार्यालयाचे भाडे अदा करण्यासाठी अनुदान मंजूर करण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803171206227233

भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक (हिंदी), गट-ब (अराजपत्रित) व अनुवादक (हिंदी), गट-क या पदांच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803151217138633

भाषा संचालनालयातील अस्थायी पदांना दि.01.3.2018 ते दि. 30.9.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803151216500933

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.01.03.2018 ते दि.30.09.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803151216542133

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना दि.01.03.2018 ते दि.30.09.2018 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803131712225633

भाषा संचालनालयातील भाषा संचालक या संवर्गाची दि. 01.01.2011 ते दि. 01.01.2017 या कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803121018141433

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातील सचिव या संवर्गाची दि.01.01.2001 ते दि.01.01.2010 कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करणे शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

201803071021486833

मराठी भाषा विभाग (खुद्द) साठी बाह्ययंत्रणेकडून 1 वर्षासाठी वाहनचालक पुरविण्यासाठी करारनामा करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा

0 Comments

End of content

No more pages to load