शासन व्यवहारात देवनागरी लिपी व वर्णमालेनुसार मराठी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी स्वीकारलेली देवनागरी लिपी व वर्णमालेच्या दिनांक १०.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीस मुदतवाढ देण्याबाबत. शासन निर्णयाची प्रत येथे डाऊनलोड करा.
- Post published:January 2, 2023
- Post category:शासन निर्णय
- Post comments:0 Comments