मराठी भाषेचा प्रचार, प्रसार केवळ राज्यापुरता सीमित न राहता त्याच्या कक्षा राज्याबाहेर व परदेशात रुंदावण्यासाठी “विश्व मराठी संमेलन – २०२५” दिनांक ३१ जानेवारी ते दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे संपन्न झाले.
- Post published:February 3, 2025
- Post category:विशेष
- Post comments:0 Comments