मराठी साहित्य / वाङ्मय क्षेत्रात भरीव व मोलाची कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास सन २०२० या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तसेच मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस, सन २०२० या वर्षासाठीचा श्री.पु.भागवत पुरस्कार मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक पुरस–२०२१/प्र.क्र.६/भाषा–३, दि. ११ फेब्रुवारी २०२१ अन्वये जाहीर करण्यात आलेले आहेत. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
- Post published:फेब्रुवारी 19, 2021
- Post category:सूचना
- Post comments:0 Comments
