भाषा संचालनालयाकडे प्राप्त होणा-या मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करण्याच्या कामासाठी भाषा तज्ञांची नामिका नव्याने स्थापन करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये नामिकेमधील तज्ञांच्या एका नावात सुधारणा करण्यात आली आहे.
शासन निर्णय क्र.नामिका-२०१७/प्र.क्र.८३/भाषा-२,दि.२8 मार्च, २०१८.