महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या  मराठी लघुलेखन,  मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत  (सुधारणा) नियम, 2017 –  इंग्रजी टंकलेखक/लिपिक टंकलेखक/ लघुटंकलेखक/लघुलेखक संवर्गासाठीच्या  दि.06.05.1991 च्या “महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत” अधिसूचनेमध्ये या नियमान्वये सुधारणा करण्यात आली आहे.

शासन अधिसूचना क्र. टंलेप्र- 2015/प्र.क्र. 176/भाषा- 2,दि. 24 मार्च, 2017

Leave a Reply