महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत- या नियमानुसार इंग्रजी लघुलेखनाचे काम करणाऱ्या प्रत्येक लघुलेखकाला एतदर्थ मंडळाची 80 श.प्र. मि. लघुलेखनाची व 30 श.प्र. मि. मराठी टंकलेखनाची परीक्षा किंवा इंग्रजी टंकलेखनाचे काम करणाऱ्या प्रत्येक टंकलेखकाला 30 श.प्र. मि. मराठी टंकलेखनाची परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
शासन अधिसूचना क्र. टंलेप्र 1081/ सीआर-344/वीस-ब, दि. 06 मे, 1991