You are currently viewing अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७, १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११, १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परंपरा

अ.क्र.वर्षठिकाणअध्यक्षांचे नावशासनाने मंजूर केलेले अनुदान
१८७८पुणेन्या. महादेव गोविंद रानडे

१८८५पुणेकृष्णशास्त्री राजवाडे

१९०५सातारारघुनाथ पांडुरंग करंदीकर

१९०६पुणेवासुदेव गोविंद कानिटकर

१९०७पुणेविष्णू मोरेश्वर महाजनी

१९०८पुणेचिंतामण विनायक वैद्य

१९०९बडोदेकान्होबा रामछोडदास कीर्तिकर

१९१२अकोलाहरी नारायण आपटे

१९१५मुंबईगंगाधर पटवर्धन

१०१९१७इंदूरगणेश जनार्दन आगाशे

१११९२१बडोदेनरसिंह चिंतामण केळकर

१२१९२६मुंबईमाधव विनायक किबे

१३१९२७पुणेश्रीपाद कृष्ण कोल्हटकर

१४१९२८ग्वाल्हेरमाधव श्रीहरी अणे

१५१९२९बेळगावशिवराम महादेव परांजपे

१६१९३०मडगाववामन मल्हार जोशी

१७१९३१हैदराबादश्रीधर वेंकटेश केतकर

१८१९३२कोल्हापूरसयाजीराव गायकवाड

१९१९३३नागपूरकृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

२०१९३४बडोदेनारायण गोविंद चापेकर

२११९३५इंदूरभवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी

२२१९३६जळगांवमाधव जुलियन

२३१९३८मुंबईविनायक दामोदर सावरकर

२४१९३९अहमदनगरदत्तो वामन पोतदार

२५१९४०रत्नागिरीनारायण सीताराम फडके

२६१९४१सोलापूरविष्णू सखाराम खांडेकर

२७१९४२नाशिकप्रल्हाद केशव अत्रे

२८१९४३सांगलीश्रीपाद महादेव माटे

२९१९४४धुळेभार्गवराम विठ्ठल वरेरकर

३०१९४६बेळगावगजानन त्र्यंबक माडखोलकर

३११९४७हैदराबादनरहर रघुनाथ फाटक

३२१९४९पुणेशंकर दत्तात्रय जावडेकर

३३१९५०मुंबईयशवंत दिनकर पेंढारकर

३४१९५१कारवारअनंत काकबा प्रियोळकर

३५१९५२अमळनेरकृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

३६१९५३अमदाबादविठ्ठल दत्तात्रय घाटे

३७१९५४दिल्लीलक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

३८१९५५पंढरपूरशंकर दामोदर पेंडसे

३९१९५७औरंगाबादअनंत काणेकर

४०१९५८मालवणअनिल

४११९५९मिरजश्रीकृष्ण केशव क्षीरसागर

४२१९६०ठाणेरामचंद्र श्रीपाद जोग

४३१९६१ग्वाल्हेरकुसुमावती देशपांडे

४४१९६२सातारानरहर विष्णू गाडगीळ

४५१९६४मडगाववि.वा.शिरवाडकर

४६१९६५सातारावामन लक्ष्मण कुलकर्णी

४७१९६७भोपाळविष्णू भिकाजी कोलते

४८१९६९वर्धापु.शि.रेगे

४९१९७३यवतमाळगजानन दिगंबर माडगूळकर

५०१९७४इचलकरंजीपु.ल.देशपांडे

५११९७५कराडदुर्गा भागवत

५२१९७७पुणेपु.भा.भावे

५३१९७९चंद्रपूरवामन कृष्ण चोरघडे

५४१९८०बार्शीगं.बा.सरदार

५५१९८१अकोलागो.नी.दांडेकर

५६१९८१रायपूरगंगाधर गाडगीळ

५७१९८३अंबेजोगाईव्यंकटेश दिगंबर माडगूळकर

५८१९८४जळगांवशंकर रामचंद्र खरात

५९१९८५नांदेडशंकर बाबाजी पाटील

६०१९८८मुंबईविश्राम बेडेकर

६११९८८ठाणेवसंत कानेटकर

६२१९८९अमरावतीकेशव जगन्नाथ पुरोहित

६३१९९०पुणेयु.म.पठाण

६४१९९०रत्नागिरीमधू मंगेश कर्णिक

६५१९९२कोल्हापूररमेश मंत्री

६६१९९३साताराविद्याधर गोखले

६७१९९४पणजीराम शेवाळकर

६८१९९५परभणीनारायण सुर्वे

६९१९९६आळंदीशांता शेळके

७०१९९७अहमदनगरना.स.इनामदार

७११९९८परळी-वैजनाथद.मा.मिरासदार

७२१९९९मुंबईवसंत बापट

७३२०००बेळगावय.दि.फडके

७४२००१इंदूरविजया राजाध्यक्ष२५,००,०००/-
७५२००२पुणेराजेन्द्र बनहट्टी२५,००,०००/-
७६२००३कराडसुभाष भेंडे२५,००,०००/-
७७२००४औरंगाबादरा.ग.जाधव२५,००,०००/-
७८२००५नाशिककेशव मेश्राम२५,००,०००/-
७९२००६सोलापूरमारूती चितमपल्ली२५,००,०००/-
८०२००७नागपूरअरूण साधू२५,००,०००/-
८१२००८सांगलीमधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर२५,००,०००/-
८२२००९महाबळेश्वरआनंद यादव२५,००,०००/-
८३२०१०पुणेद.भि.कुलकर्णी२५,००,०००/-
८४२०१०ठाणेउत्तम कांबळे२५,००,०००/-
८५२०१२चंद्रपूरवसंत आबाजी डहाके२५,००,०००/-
८६२०१३चिपळूणनागनाथ कोत्तापल्ले२५,००,०००/-
८७२०१४सासवडफ. मुं. शिंदे२५,००,०००/-
८८२०१५घुमान (पंजाब)सदानंद मोरे२५,००,०००/-
८९2016पिंपरी-चिंचवडश्रीपाल सबनीस२५,००,०००/-

प्रतिक्रिया व्यक्त करा