अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतूदीनुसार केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी अपंगांसाठी सुनिश्चित केलेली पदे मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-अ ते गट-ड मधील पदांना लागू करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा
- Post published:March 8, 2017
- Post category:शासन निर्णय
- Post comments:0 Comments