मराठी भाषेच्या प्रचार प्रसार आणि अध्ययनासाठी मुंबई विद्यापिठामार्फत “माय मराठी” हा उपक्रम तयार करण्यात आलेला आहे. भारतीय अन्यभाषीक त्याच प्रमाणे परदेशी तरूण आणि प्रौढ व्यक्तींना मराठी भाषा शिकण्यासाठी ६ स्तरांचे अभ्यासक्रम विकसीत करण्यात आले आहेत –

तसेच अमराठी सेवागटांना मराठी संवादकौशल्य आत्मसात करता यावे ह्यासाठी “माय मराठी” उपक्रमाच्या माध्यमातून संवादाभिमुख अभ्यासक्रम विकसित करण्यात आले आहेत –