You are currently viewing “बहुविध.कॉम” : निवडक अमूल्य लेख, केवळ चोखंदळ वाचकांसाठी..
Colorful hands raised in happiness

माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- “बहुविध.कॉम”. छापिल साहित्याच्या आणि सोशल मीडियाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचणाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे

https://bahuvidh.com/

Leave a Reply