मराठी भाषा विभागाशी संबंधीत विविध उपक्रम विभागाकडून हाताळण्यात येतात. विभागाच्या कामात सहाय्य करण्याकरीता त्या-त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याकरीता क्षेत्रीय कार्यालयांच्या कामाशी निगडीत पुढीलप्रमाणे समित्या/मंडळ गठीत करण्यात आल्या आहेत.

क्र. कार्यालयाचे नांव समितीचे नांव व शासन निर्णय
१.

मराठी भाषा विभाग

अभिजात भाषा समिती : मराठी भाषा विभाग शा.नि.क्र. अभिजा-२०१२/प्र.क्र.२२/भाषा-४ दि.१९/०७/२०१३
२.

भाषा संचालनालय

भाषा सल्लागार समिती : मराठी भाषा विभाग शा.नि.क्र. भासस-२०२०/प्र.क्र.६/भाषा-१ दि.३०/१२/२०२१

एतदर्थ मंडळ मराठी भाषा परिक्षा : मराठी भाषा विभाग शा.नि.क्र. मभाप-२०१२/५६३/प्र.क्र.१५७/२०१५/भाषा-२ दि.२३/०२/२०१५

एतदर्थ मंडळ हिंदी भाषा परिक्षा : सामान्य प्रशासन विभाग शा.नि.क्र. हिंभाप-१०८८/१२७/प्र.क्र.१२/८८/वीस दि.१९/०२/१९८८

एतदर्थ मंडळ मराठी टंकलेखन व लघुलेखन परिक्षा : मराठी भाषा विभाग शा.नि.क्र. मटंप-२०१४/१३७/प्र.क्र.५२/भाषा-२ दि.०९/०७/२०१५

३. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ विश्वकोश निर्मिती मंडळ : मराठी भाषा विभाग शा.नि.क्र. विनिमं-२०२०/प्र.क्र.८/भाषा-२ दि.२७/०५/२०२१
४.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

साहित्य आणि संस्कृती मंडळ : मराठी भाषा विभाग शा.नि.क्र. सासंमं-२०२०/प्र.क्र.६/भाषा-३ दि.२७/०५/२०२१
५. राज्य मराठी विकास संस्था राज्य मराठी विकास संस्था नियामक मंडळ : मराठी भाषा विभाग शा.नि.क्र. रामवि-२०२०/प्र.क्र.७/भाषा-३ दि.०३/११/२०२१