महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग,
नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
दूरध्वनी क्र. – २२७९४१७० ई-मेल: aishvarya.govekar@nic.in
क्रमांक:- संकिर्ण-२०१९/प्र.क्र.११३/आस्था-१ दिनांक :-२०.०८.२०२०
संदर्भ :- या विभागाचे सम क्रमांक दि.०९.०८.२०१९ चे आदेश
कार्यालयीन आदेश
संदर्भाधीन दि.०९.०८.२०१९ चे आदेश अधिक्रमित करण्यात येत आहेत.
२. दिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम, २०१६ च्या कलम १९ व २३ मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींच्या सोयी सुविधांच्या अमंलबाजवणीतील तक्रारी दूर करण्यासाठी मराठी भाषा विभागातील खालील अधिकारी यांची त्यांच्या नावासमोर रकाना क्रमांक ३ येथे नमूद केलेल्या पदावर नेमणूक करण्यात येत आहे.
अ.क्र. | नाव व पदनाम | नेमणूक करण्यात आलेले पदनाम | कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक |
१ | २ | ३ | ४ |
१. | श्री. हर्षवर्धन तु. जाधव, प्र.उप सचिव |
अपिलीय अधिकारी |
२२८५१२२२ विस्तार क्र.४१६४ |
२. | श्रीम. ऐश्वर्या नि.गोवेकर, कक्ष अधिकारी |
तक्रार निवारण अधिकारी |
२२७९४१७० |
सही/-
(ऐश्वर्या नि. गोवेकर)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.
प्रति,
१. श्री. हर्षवर्धन तु. जाधव, प्र.उप सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
२. श्रीम. ऐश्वर्या नि.गोवेकर, कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय,मुंबई-४०० ०३२.
३. कक्ष अधिकारी (अ.क.२), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
४. वैयक्तिक नस्ती/ निवडनस्ती. कार्यालयीन आदेशाची मूळ प्रत डाऊनलोड करा..