वाचन संस्काराचं महत्त्व समाजाला कळायला हवं, अभ्यासू-जिज्ञासू आणि महत्त्वाकांक्षी यांच्यासह इतर अनेक सजग-जाणकार देशाच्या समस्त-सन्माननीय नागरिकांना पटावं, यासाठी आपल्या राज्य सरकारच्या दक्ष अशा संवेदनाक्षम विभागाने मराठी भाषा विभाग, नवीन प्रशासकीय भवन ८वा मजला, मुंबई येथे ‘वाचन प्रेरणा दिना’चं औचित्य आणि मुहूर्त साधून एका प्रेरणादायी उपक्रमाचं स्तुत्य आयोजन केलं आहे.