संस्कृतीचा ठेवा तिला वैभवाचे साज चढवणाऱ्या व्यक्ती, संस्था, स्थळे, परंपरा, उत्सव, कला इत्यादींमधून साकारतो. ग्लोबल वातावरणात महाराष्ट्रीयन संस्कृतिवैभवाच्या खुणा जपाव्या व त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ पोर्टल हे काही ऑनलाइन मॅगझीन नाही, तर महाराष्ट्रामतील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे “डिजीटल व्यासपीठ” आहे. महाराष्ट्रीअन माणसाला ग्लोबल व्यासपिठ निर्माण व्हावे म्हणून प्रत्येकाने ह्यात सहभागी झाले पाहीजे!

https://thinkmaharashtra.com/

प्रतिक्रिया व्यक्त करा

X