मराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे. मराठी भाषा पंधरवड्यच्या निमीत्ताने ह्यातील अधिकाधीक साइट लोकार्पण करण्याचा प्रयत्न असेल. खालील लिंकवरून चाललेल्या कामाचा अंदाज येइल..

Leave a Reply

X